25.6 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -

सुशासन दिवस साजरा केला .

ब्यूरो न्यूज/विवेक परब: माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन सुशासन दिवस साजरा केला . तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतीमेस प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण व नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी आदरांजली वाहताना माजी नगराध्यक्षा सौ. पुजा कर्पे म्हणाल्या की अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त साजरया होत असलेल्या उत्तम प्रशासन दिनानिमीत्त स्वतंत्र भारतात उत्कृष्ट प्रशासन विषयक ऊपायांचे संख्यात्मकीकरण करताना त्यांनी निभावलेल्या उल्लेखनीय भुमीकेवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे . वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांना *सुशासन अटल पुरस्कार* प्रदान .——– भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ले नगरपरिषदेचे यशस्वी नगराध्यक्ष राजन गिरप यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला तालुकाध्यक्ष स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका साक्षी पेडणेकर , नगरसेविका श्रेया मयेकर व पूनम जाधव व कृपा मोंडकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , माजी नगराध्यक्षा पुजा कर्पे , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , जेष्ठ नेते बाळा सावंत , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे व मनवेल फर्नांडिस , शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर , युवा मोर्चा चे तुषार साळगांवकर , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व रसीका मठकर , अल्पसंख्याक सेलचे अब्दुल रेहमान शेख, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर , ओंकार चव्हाण , नारायण गावडे इत्यादी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुशासन दिवस साजरा केला .

ब्यूरो न्यूज/विवेक परब: माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन सुशासन दिवस साजरा केला . तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतीमेस प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण व नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी आदरांजली वाहताना माजी नगराध्यक्षा सौ. पुजा कर्पे म्हणाल्या की अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त साजरया होत असलेल्या उत्तम प्रशासन दिनानिमीत्त स्वतंत्र भारतात उत्कृष्ट प्रशासन विषयक ऊपायांचे संख्यात्मकीकरण करताना त्यांनी निभावलेल्या उल्लेखनीय भुमीकेवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे . वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांना *सुशासन अटल पुरस्कार* प्रदान .-------- भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ले नगरपरिषदेचे यशस्वी नगराध्यक्ष राजन गिरप यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला तालुकाध्यक्ष स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका साक्षी पेडणेकर , नगरसेविका श्रेया मयेकर व पूनम जाधव व कृपा मोंडकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , माजी नगराध्यक्षा पुजा कर्पे , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , जेष्ठ नेते बाळा सावंत , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे व मनवेल फर्नांडिस , शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर , युवा मोर्चा चे तुषार साळगांवकर , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व रसीका मठकर , अल्पसंख्याक सेलचे अब्दुल रेहमान शेख, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर , ओंकार चव्हाण , नारायण गावडे इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!