मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगणच्या वतीने आयोजित वसंत बापट प्रश्नमंच स्पर्धेमध्ये ६५ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला.ऑनलाईन संपन्न झालेल्या बक्षिस समारंभास सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, संस्थेचे मालवण व कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक, परीक्षक, देणगीदार,सर्व स्पर्धक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
प्रथम क्रमांक
संतोष राऊत, नंदकुमार वडेर.
द्वितीय क्रमांक
रोहिणी मसुरकर,शर्वरी सावंत,शिवराज सावंत,गुरुनाथ ताम्हणकर,किशोर चव्हाण.
तृत्तीय क्रमांक
संजयकुमार रोगे , संजय आचरेकर, वैष्णवी आचरेकर, ऋतुजा केळकर, तेजल ताम्हणकर , अनुष्का वस्त , पल्लवी साईल , संगिता देशपांडे , आर्या इळकर , डॉ. मंजिरी मणेरीकर .
चतुर्थ क्रमांक
अर्चना धुत्रे,जानवी ढोलम, प्रकाश उनकुले, साक्षी देसाई, रमेश पाताडे,श्रीकांत महाजन, मायलिन फर्नांडीस,नम्रता रासम,धाकलू डवरी,प्रिया कुबल, मलिष्का लोहार.