25.3 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना ऑनलाईन State Level “MEGA JOB FAIR” चे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस/ प्रतिनिधी : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दि.12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन State Level “MEGA JOB FAIR” चे आयोजन करण्यात आले होते, आता याचह मुदत ही 21 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर पंडित दीनद्याळ उपाध्याय स्टेट लेवल “MEGA JOB FAIR” मध्ये आपली रिक्तपदे welder,fitter,Traub Operator, Machine Opertor,Sales Executive,Back Office DTP Operator, Telecalling, Service Advisor,Manager, Workshop Manager, Supervisor,Guard इ. अधिसुचित केलेली आहेत. जिल्‍हयातील नोकरी साधक (job seeker)उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे,या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02362 228835 मो.9403350689 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन शालिक पवार सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस/ प्रतिनिधी : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दि.12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन State Level "MEGA JOB FAIR" चे आयोजन करण्यात आले होते, आता याचह मुदत ही 21 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर पंडित दीनद्याळ उपाध्याय स्टेट लेवल "MEGA JOB FAIR" मध्ये आपली रिक्तपदे welder,fitter,Traub Operator, Machine Opertor,Sales Executive,Back Office DTP Operator, Telecalling, Service Advisor,Manager, Workshop Manager, Supervisor,Guard इ. अधिसुचित केलेली आहेत. जिल्‍हयातील नोकरी साधक (job seeker)उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे,या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02362 228835 मो.9403350689 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन शालिक पवार सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

error: Content is protected !!