21.6 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

कट्टा येथे शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कार्यालयाचे उद्घाटन

- Advertisement -
- Advertisement -

कट्टा / प्रतिनिधी : शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण व मीरा क्लिन फ्युएल्स लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने मालवण तालुक्यामध्ये जैव इंधन (Bio-CNG) प्रकल्प होऊ घातलेला आहे. या प्रकल्पाचे उद्दीष्ट भारताला 2030 पर्यंत इंधनामध्ये परिपुर्ण बनविणे हे आहे.मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सुपर नेपीयर गवताच्या लागवडी साठी बियाणे देण्यात येणार असुन शेतकऱ्यांच्या उत्पनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. कंपनी मार्फत सदर गवताची खरेदी होणाऱ असून त्यापासून सी.एन्. जी प्रकल्पातुन जैव इंधन तयार करण्यात येणार आहे. सदर जैव इंधन प्रकल्पामुळे मालवण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार क्रांती होणाऱ आहे. तरी या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्क व सहभाग व्हावा या उद्देशाने कट्टा पेट्रोल पंप नजीक शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि मालवणच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन कार्तिक रावल प्राइम बि.डी.ए व सागर सांगेलकर बि.डी.ए यांच्या हस्ते पार पडले. सदर उद्घाटनप्रसंगी कार्तिक रावल यांनी MCL ची कार्यपद्धती ध्येय-उद्दिष्ट्ये व त्यांच्या मुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संचालक वैभव पवार, स्वप्नाली गावडे, हेमंत हळदणकर, अभिजित परब, विरेश पवार, अनिरुद्ध मेस्त्री, प्रणय सावंत, राजाराम सावंत, शिवराम परब, साई परब उपस्थित हो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कट्टा / प्रतिनिधी : शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण व मीरा क्लिन फ्युएल्स लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने मालवण तालुक्यामध्ये जैव इंधन (Bio-CNG) प्रकल्प होऊ घातलेला आहे. या प्रकल्पाचे उद्दीष्ट भारताला 2030 पर्यंत इंधनामध्ये परिपुर्ण बनविणे हे आहे.मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सुपर नेपीयर गवताच्या लागवडी साठी बियाणे देण्यात येणार असुन शेतकऱ्यांच्या उत्पनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. कंपनी मार्फत सदर गवताची खरेदी होणाऱ असून त्यापासून सी.एन्. जी प्रकल्पातुन जैव इंधन तयार करण्यात येणार आहे. सदर जैव इंधन प्रकल्पामुळे मालवण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार क्रांती होणाऱ आहे. तरी या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्क व सहभाग व्हावा या उद्देशाने कट्टा पेट्रोल पंप नजीक शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि मालवणच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन कार्तिक रावल प्राइम बि.डी.ए व सागर सांगेलकर बि.डी.ए यांच्या हस्ते पार पडले. सदर उद्घाटनप्रसंगी कार्तिक रावल यांनी MCL ची कार्यपद्धती ध्येय-उद्दिष्ट्ये व त्यांच्या मुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संचालक वैभव पवार, स्वप्नाली गावडे, हेमंत हळदणकर, अभिजित परब, विरेश पवार, अनिरुद्ध मेस्त्री, प्रणय सावंत, राजाराम सावंत, शिवराम परब, साई परब उपस्थित हो

error: Content is protected !!