मालवण /(प्रतिनिधी) : मालवण मधील मातोश्री राखीताई पाटकर स्पोर्ट्स क्लबचा शुभारंभ दि. १९ डिसेंबर रोजी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता १४ आणि १९ वर्षाखालील मुलींची १०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा जिल्हा मर्यादित असून विनाशुल्क आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी ताराचंद पाटकर (९९७५९८७५३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -