27.3 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ,मा.उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा

- Advertisement -
- Advertisement -

ओराेस/ प्रतिनिधी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा व कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार दि. ५ डिसेंबर२०२१ रोजी सकाळी ७:०० वा. रत्नागिरी येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण. सकाळी १०:०० वा. सौरभ माने यांचे निवासस्थान जामसंडे येथे देवगड – जामसंडे नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १२:०० वा. शिवसेना शाखा वैभववाडी येथे वैभववाडी नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १:१५ वा. वैभववाडी येथून मोटारीने ओरस – सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी २:१५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोविड १९/ : ओमिक्रॉन अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण संदर्भात आढावा. दुपारी ३.०० वा. आमदार वैभव नाईक यांच्या समवेत कुडाळ शहर येथे कुडाळ शहर कविलगांव बाजारपेठ, भैरववाडी, लक्ष्मीवाडी, श्रीरामवाडी – प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. दुपारी ४:००वा. कुडाळ शहर येथून मोटारीने आडाळी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळकडे प्रयाण.दुपारी ४:३० वा. आडाळी एम.आय.डी.सी. येथे भेट. दुपारी ५:०० वा. आडाळी येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण. दुपारी ५:१५ वा. वसंत सांस्कृतिक केंद्र, दोडामार्ग आई रोड येथे आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत कसई – दोडामार्ग प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. सायं. ६:१५ वा. दोडामार्ग येथून मोटारीने गोवा विमानतळ, दाभोलीकडे प्रयाण.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओराेस/ प्रतिनिधी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा व कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार दि. ५ डिसेंबर२०२१ रोजी सकाळी ७:०० वा. रत्नागिरी येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण. सकाळी १०:०० वा. सौरभ माने यांचे निवासस्थान जामसंडे येथे देवगड - जामसंडे नगरपंचायत - प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १२:०० वा. शिवसेना शाखा वैभववाडी येथे वैभववाडी नगरपंचायत - प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १:१५ वा. वैभववाडी येथून मोटारीने ओरस - सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी २:१५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोविड १९/ : ओमिक्रॉन अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण संदर्भात आढावा. दुपारी ३.०० वा. आमदार वैभव नाईक यांच्या समवेत कुडाळ शहर येथे कुडाळ शहर कविलगांव बाजारपेठ, भैरववाडी, लक्ष्मीवाडी, श्रीरामवाडी - प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. दुपारी ४:००वा. कुडाळ शहर येथून मोटारीने आडाळी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळकडे प्रयाण.दुपारी ४:३० वा. आडाळी एम.आय.डी.सी. येथे भेट. दुपारी ५:०० वा. आडाळी येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण. दुपारी ५:१५ वा. वसंत सांस्कृतिक केंद्र, दोडामार्ग आई रोड येथे आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत कसई - दोडामार्ग प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. सायं. ६:१५ वा. दोडामार्ग येथून मोटारीने गोवा विमानतळ, दाभोलीकडे प्रयाण.

error: Content is protected !!