चिंदर |विवेक परब : आज चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृती दिन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन साजरा करण्यात आला.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य स्वरा पालकर, शशिकांत नाटेकर, माजी सरपंच धोंडी चिंदरकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर आणि पोलीस पाटील दिनेश पाताडे, देवेंद्र हडकर उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -