29.5 C
Mālvan
Wednesday, April 2, 2025
IMG-20240531-WA0007

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट.

- Advertisement -
- Advertisement -

प्रतिनिधी | नितीन गावडे :मुंबई विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP २०२३ अंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेच्या अर्थशास्त्र विभागाने, ४ डिसेंबर रोजी उद्योजकता विकास विषयाच्या अनुषंगाने प्रकल्प अहवाल तथा क्षेत्र भेट दिली. वेंगुर्ल्यातील त्रिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स या उद्योगाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तसेच नवसंयोजन यशस्वीतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या भेट उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्नावली तयार करुन त्रिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स चे माली उद्योजक अभिषेक राजीव वेंगुर्लेकर यांच्याकडून औद्योगिक प्रक्रियेसंदर्भात माहिती घेतली. श्री. वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या कामगारांसह प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यावेळी विद्यार्थी सुद्धा या औद्योगिक प्रक्रीयेत सहभागी झाले.

या क्षेत्र भेट उपक्रमाला बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले चे प्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. एम. बी. चौगले, संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एम. आर. नवत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्थशास्त्र विभागाचे डाॅ. जी. पी. धुरी, वाणिज्य विभागाचे डाॅ. एस.व्ही.परुळकर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रतिनिधी | नितीन गावडे :मुंबई विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP २०२३ अंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेच्या अर्थशास्त्र विभागाने, ४ डिसेंबर रोजी उद्योजकता विकास विषयाच्या अनुषंगाने प्रकल्प अहवाल तथा क्षेत्र भेट दिली. वेंगुर्ल्यातील त्रिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स या उद्योगाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तसेच नवसंयोजन यशस्वीतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या भेट उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्नावली तयार करुन त्रिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स चे माली उद्योजक अभिषेक राजीव वेंगुर्लेकर यांच्याकडून औद्योगिक प्रक्रियेसंदर्भात माहिती घेतली. श्री. वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या कामगारांसह प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यावेळी विद्यार्थी सुद्धा या औद्योगिक प्रक्रीयेत सहभागी झाले.

या क्षेत्र भेट उपक्रमाला बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले चे प्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. एम. बी. चौगले, संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एम. आर. नवत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्थशास्त्र विभागाचे डाॅ. जी. पी. धुरी, वाणिज्य विभागाचे डाॅ. एस.व्ही.परुळकर उपस्थित होते.

error: Content is protected !!