26.7 C
Mālvan
Thursday, April 10, 2025
IMG-20240531-WA0007

राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डिकर यांची श्रीकांत सावंत यांनी घेतली सदिच्छा भेट.

- Advertisement -
- Advertisement -

परभणीच्या पालकमंत्री पदी नियुक्त झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा.

ब्यूरो न्यूज | मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डिकर यांची परभणीच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली. मुंबई येथे, राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्री. श्रीकांत सावंत यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता प. पू. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे जन्मस्थान पाचलेगाव, जिंतूर (परभणी ) येथे मंत्री मेघनाताई साकोरे – बोर्डीकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक श्रीकांत सावंत यांनी दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

परभणीच्या पालकमंत्री पदी नियुक्त झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा.

ब्यूरो न्यूज | मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डिकर यांची परभणीच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली. मुंबई येथे, राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्री. श्रीकांत सावंत यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता प. पू. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे जन्मस्थान पाचलेगाव, जिंतूर (परभणी ) येथे मंत्री मेघनाताई साकोरे - बोर्डीकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक श्रीकांत सावंत यांनी दिली.

error: Content is protected !!