कणकवली | उमेश परब : हळवल पवारवाडी येथील रहिवासी पार्वती शंकर पवार ( वय ९० वर्षे ) यांचे रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, पनतू असा परिवार आहे. माजी सैनिक कै. शंकर कृष्णा पवार यांच्या त्या पत्नी होत. प्रेमळ स्वभावाच्या पार्वती पवार यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हळवल येथील पार्वती शंकर पवार यांचे निधन.
120
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -