28.1 C
Mālvan
Tuesday, April 29, 2025
IMG-20240531-WA0007

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी घेतले साईबाबांचे दर्शन.

- Advertisement -
- Advertisement -

प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून मालवणच्या श्री साई बाबा मंदिराला भेट देऊन श्री साईंचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दत्ता सामंत यांच्या सह मालवण पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे श्री. साई बाबा मंदिर समितीचे महेश सारंग, राजू बिडये, जय सामंत, सूरज बिरमोळे व मंदिर समिती पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून मालवणच्या श्री साई बाबा मंदिराला भेट देऊन श्री साईंचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दत्ता सामंत यांच्या सह मालवण पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे श्री. साई बाबा मंदिर समितीचे महेश सारंग, राजू बिडये, जय सामंत, सूरज बिरमोळे व मंदिर समिती पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

error: Content is protected !!