शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील साळशी नाईकवाडी येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी संध्याकाळी ५ वा. अभिषेक. संध्याकाळी ६ वा. दत्त जन्म संध्याकाळी ६.३० वा. महाआरती. ७ वाजता महाप्रसाद आणि सुंदर भजने होणार आहेत. तरी सर्वांनी तीर्थ प्रसाद आणि महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ साळशी नाईक वाडी यांनी केले आहे. रविवार दि. १५ दुपारी १ वा. ब्राम्हण भोजन आयोजित करण्यात आले आहे.
साळशी येथे श्री दत्त जयंती उत्सव.
89
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -