30.2 C
Mālvan
Tuesday, April 29, 2025
IMG-20240531-WA0007

महायुती सरकारच्या शपथविधी नंतर मालवणात भाजपाचा जल्लोष.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा भव्य शपथविधी सोहळा संपन्न झाला. महायुती सरकार स्थापन होताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. मालवण येथे भाजपा कार्यालयात याचा आनंद साजरा करण्यात आला. यावाळी फटाक्यांची आतिषबाजी तसेच लाडू वाटून भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ मालवण संयोजक बाबा परब, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी सभापती सुधीर साळसकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, पंकज सादये, विलास मुणगेकर, संतोष गांवकर, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, विजय निकम, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, शर्वरी पाटकर, पुजा वेरलकर, महानंदा खानोलकर, पुजा सरकारे, प्रिती सावंत, प्रतिभा प्रभाळे, मिठबावकर, शेखर फोंडेकर, किशोर खानोलकर, दीपक सुर्वे, नंदू देसाई, विरेश पवार, सुनील बागवे, भोगावकर, केळुसकर, महेश सारंग, भाई मांजरेकर, शुभम लुडबे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा भव्य शपथविधी सोहळा संपन्न झाला. महायुती सरकार स्थापन होताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. मालवण येथे भाजपा कार्यालयात याचा आनंद साजरा करण्यात आला. यावाळी फटाक्यांची आतिषबाजी तसेच लाडू वाटून भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ मालवण संयोजक बाबा परब, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी सभापती सुधीर साळसकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, पंकज सादये, विलास मुणगेकर, संतोष गांवकर, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, विजय निकम, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, शर्वरी पाटकर, पुजा वेरलकर, महानंदा खानोलकर, पुजा सरकारे, प्रिती सावंत, प्रतिभा प्रभाळे, मिठबावकर, शेखर फोंडेकर, किशोर खानोलकर, दीपक सुर्वे, नंदू देसाई, विरेश पवार, सुनील बागवे, भोगावकर, केळुसकर, महेश सारंग, भाई मांजरेकर, शुभम लुडबे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!