शिवसेना उप जिल्हाप्रमुख विश्वास गांवकर व शिवसेना युवासेना सोशलमिडिया प्रमुख हर्षद हर्षद पारकर उपस्थित.
प्रतिनिधी : नितेश राणे व निलेश राणे यांच्या विजयानंतर शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना उप जिल्हा प्रमुख विश्वास गांवकर यांनी देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानला भेट दिली व निलेश राणे यांना मंत्रीपद मिळावे असे साकडे घातले. यावेळी शिवसेना सोशल मिडिया जिल्हा प्रमुख हर्षद हर्षद पारकर उपस्थित होते.