27.2 C
Mālvan
Friday, April 11, 2025
IMG-20240531-WA0007

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत आडिवरेकर यांची नियुक्ती.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत नामदेव आडिवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, नेते विनायक राऊत, उपनेते अरुण दुदवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी यांच्या शिफारसीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रेरणेने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही जबाबदारी सांभाळणार असल्याचे गणपत आडिवरेकर यांनी सांगितले आहे.

मालवण येथील बैठकीत ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, माजी नगरसेवक नितीन वाळके, बंडू सरमळकर, जयदेव लोणे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत गणपत आडिवरेकर यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धुरीवाडा शाखाप्रमुख पदी गणपत नामदेव आडिवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, नेते विनायक राऊत, उपनेते अरुण दुदवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर तसेच शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी यांच्या शिफारसीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रेरणेने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही जबाबदारी सांभाळणार असल्याचे गणपत आडिवरेकर यांनी सांगितले आहे.

मालवण येथील बैठकीत ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, माजी नगरसेवक नितीन वाळके, बंडू सरमळकर, जयदेव लोणे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत गणपत आडिवरेकर यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!