27.6 C
Mālvan
Wednesday, April 9, 2025
IMG-20240531-WA0007

आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली येथे आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आमदार नितेश राणे यांची यभेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विविध प्रश्न आमदार महोदयांसमोर मांडले. सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि. प. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले. लढा मंच प्रमुख जेष्ठ शिक्षक शिवराज सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले आणि निवेदन दिले.

या भेटीवेळी श्री. शामसुंदर सावंत, श्री. आनंद जाधव, श्री. संतोष जाधव,श्री. धर्मराज धुरत, श्री. महेश गावडे, श्री.शशांक अटक,श्री. सिताराम लांबर, श्री. रामचंद्र वालावलकर,श्री. सूर्यकांत साळुंखे, श्री. संदीप परब, सौ. इंदु डगरे,सौ. शर्वरी सावंत आदी उपस्थित होते. या भेटीचे नियोजन शिक्षक श्री. आनंद जाधव आणि श्री. सचिन जाधव यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली येथे आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आमदार नितेश राणे यांची यभेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विविध प्रश्न आमदार महोदयांसमोर मांडले. सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि. प. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले. लढा मंच प्रमुख जेष्ठ शिक्षक शिवराज सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले आणि निवेदन दिले.

या भेटीवेळी श्री. शामसुंदर सावंत, श्री. आनंद जाधव, श्री. संतोष जाधव,श्री. धर्मराज धुरत, श्री. महेश गावडे, श्री.शशांक अटक,श्री. सिताराम लांबर, श्री. रामचंद्र वालावलकर,श्री. सूर्यकांत साळुंखे, श्री. संदीप परब, सौ. इंदु डगरे,सौ. शर्वरी सावंत आदी उपस्थित होते. या भेटीचे नियोजन शिक्षक श्री. आनंद जाधव आणि श्री. सचिन जाधव यांनी केले.

error: Content is protected !!