27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आडेली येथे १३ ऑक्टोबरला एकपात्री अभिनय स्पर्धा.

- Advertisement -
- Advertisement -

श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो चे आयोजन.

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो यांच्यावतीनै एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजीत करण्यात आधी आहे. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या आडेली येथील कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल येथे ३ वाजता ही स्पर्धा सुरु होणार आहे. एकपात्री अभिनय स्पर्धेत सादरीकरणाचा कालावधी हा ४ ते ७ मिनिटांचा असावा असे आयोजकांनी विशेष नमूद केले आहे.

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून पहिल्या ३ क्रमांकांना रोख स्वरुपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. या एकपात्री अभिनय स्पर्धेत जास्तीत जास्त कलावंतांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थां गराजलो रे गराजलो चे सर्वेक्षण सहदेव धर्णे यांनी संस्थेच्या वतीने केले आहे. ९७०२०८७९३३ आणि ८७७९३२६६५६ या क्रमांकांवर नोंदणी व स्पर्धे संबंधित अधिक माहिती घ्यावे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो चे आयोजन.

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो यांच्यावतीनै एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजीत करण्यात आधी आहे. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या आडेली येथील कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल येथे ३ वाजता ही स्पर्धा सुरु होणार आहे. एकपात्री अभिनय स्पर्धेत सादरीकरणाचा कालावधी हा ४ ते ७ मिनिटांचा असावा असे आयोजकांनी विशेष नमूद केले आहे.

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून पहिल्या ३ क्रमांकांना रोख स्वरुपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. या एकपात्री अभिनय स्पर्धेत जास्तीत जास्त कलावंतांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थां गराजलो रे गराजलो चे सर्वेक्षण सहदेव धर्णे यांनी संस्थेच्या वतीने केले आहे. ९७०२०८७९३३ आणि ८७७९३२६६५६ या क्रमांकांवर नोंदणी व स्पर्धे संबंधित अधिक माहिती घ्यावे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

error: Content is protected !!