27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

मळगांव | नितिन गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या तळवडे येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ७ ते १० भजने,रात्री १० ते १२ पर्यंत फुगडी व दांडियाचा कार्यक्रम शनिवार ५ रोजी स्वरसंध्या भावगीत भक्तीगीतांचा बहरदार कार्यक्रम,व फुगडी दांडिया, रविवार ६ रोजी रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री वडचीदेवी भजन मंडळ,देवगड ( बुवा – संदिप लोके ) पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध श्री लिंगेश्वर भजन मंडळ,घोडगे भरणी ( बुवा – विनोद चव्हाण ) पखवाज महेश परब,तबला तुषार लोट यांना साथ करणार आहेत.सोमवार ७ रोजी रात्री ८ वाजता ( देवेंद्र नाईक प्रस्तुत ) चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ,चेंदवण यांचा ट्रिकसीन नाटक ‘ क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ‘ मंगळवार ८ रोजी रात्री ८ वाजता ( लोकराजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत ) कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘ट्रिकसीन नाटक व्यंकटेश पद्यावती ‘ बुधवार ९ रोजी रात्री ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ,वेंगुर्ला यांचा ‘भैरीभवानी ‘हा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मळगांव | नितिन गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या तळवडे येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ७ ते १० भजने,रात्री १० ते १२ पर्यंत फुगडी व दांडियाचा कार्यक्रम शनिवार ५ रोजी स्वरसंध्या भावगीत भक्तीगीतांचा बहरदार कार्यक्रम,व फुगडी दांडिया, रविवार ६ रोजी रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री वडचीदेवी भजन मंडळ,देवगड ( बुवा - संदिप लोके ) पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध श्री लिंगेश्वर भजन मंडळ,घोडगे भरणी ( बुवा - विनोद चव्हाण ) पखवाज महेश परब,तबला तुषार लोट यांना साथ करणार आहेत.सोमवार ७ रोजी रात्री ८ वाजता ( देवेंद्र नाईक प्रस्तुत ) चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ,चेंदवण यांचा ट्रिकसीन नाटक ‘ क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ‘ मंगळवार ८ रोजी रात्री ८ वाजता ( लोकराजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत ) कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘ट्रिकसीन नाटक व्यंकटेश पद्यावती ‘ बुधवार ९ रोजी रात्री ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ,वेंगुर्ला यांचा ‘भैरीभवानी ‘हा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!