26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सिंधू रनर्सच्या सर्धेत ‘ब्युटीज ऑन व्हिल्स’ गृपच्या सदस्यांची विशेष छाप..!

- Advertisement -
- Advertisement -

प्रेरणा लोहार, कृतिका लोहार या मायलेकींची विशेष कामगिरी…!

मसुरे | प्रतिनिधी : आरोग्य आणि धावणे याविषयी जनजागृती करण्याचे काम सिंधू रनर टीम गेली ४ वर्षे करत आहे. नुकतीच त्यांची ६ तास व १२ तास सावंतवाडी रन यशस्वी पणे पूर्ण करण्यात आली. या स्पर्धेत ३ तास हा स्पर्धा प्रकार नवीन रनर साठी वाढवला होता. त्याला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. एकूण ५५ स्पर्धक तिन्ही कॅटेगरी मधून रात्रौ ८ ते सकाळी ८ यावेळेत धावले. या स्पर्धेत ‘ब्युटीज ऑन व्हील्स’ ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत डॉ सोमनाथ परब यांनी६ तासात ३५किमी , तर
प्रेरणा लोहार, कृतिका लोहार या मायलेकींनी तीन तासात २५ किमी रन पूर्ण केले. त्यांना युवराज लखमराजे भोसले व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डाॅ.स्नेहल गोवेकर, काॅम्रेड मॅरॅथाॅन पदकवीर ओंकार पराडकर, काॅम्रेड मॅरॅथाॅन पदकवीर प्रसाद कोरगांवकर, डॉ.प्रशांत मडव, भूषण बांन्देलकर आदिनी ही रन पूर्ण होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सहभागी रनरना टीशर्ट, टाइम चिप, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रेरणा लोहार, कृतिका लोहार या मायलेकींची विशेष कामगिरी...!

मसुरे | प्रतिनिधी : आरोग्य आणि धावणे याविषयी जनजागृती करण्याचे काम सिंधू रनर टीम गेली ४ वर्षे करत आहे. नुकतीच त्यांची ६ तास व १२ तास सावंतवाडी रन यशस्वी पणे पूर्ण करण्यात आली. या स्पर्धेत ३ तास हा स्पर्धा प्रकार नवीन रनर साठी वाढवला होता. त्याला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. एकूण ५५ स्पर्धक तिन्ही कॅटेगरी मधून रात्रौ ८ ते सकाळी ८ यावेळेत धावले. या स्पर्धेत 'ब्युटीज ऑन व्हील्स' ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत डॉ सोमनाथ परब यांनी६ तासात ३५किमी , तर
प्रेरणा लोहार, कृतिका लोहार या मायलेकींनी तीन तासात २५ किमी रन पूर्ण केले. त्यांना युवराज लखमराजे भोसले व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डाॅ.स्नेहल गोवेकर, काॅम्रेड मॅरॅथाॅन पदकवीर ओंकार पराडकर, काॅम्रेड मॅरॅथाॅन पदकवीर प्रसाद कोरगांवकर, डॉ.प्रशांत मडव, भूषण बांन्देलकर आदिनी ही रन पूर्ण होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सहभागी रनरना टीशर्ट, टाइम चिप, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले.

error: Content is protected !!