28.6 C
Mālvan
Friday, April 4, 2025
IMG-20240531-WA0007

15 ऑगस्टला एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर चार मोठे सिनेमे धडकणार

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज : यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडमधील चार मोठे सिनेमे एकत्रित रिलीज होणार आहेत. हे सिनेमे केवळ हिंदी भाषेतील आहे. देशभरात काही ठिकाणी स्थानिक भाषांमधीलही सिनेमे 15 ऑगस्टला प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदा अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर आणि फरदीन खान यांचा ‘खेल खेल मे’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया यांचा ‘वेदा’ सिनेमा आणि श्रद्धा कपूर, राजकुमार राव व पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘स्री-2’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. साउथचा ‘डबल आय स्मार्ट‘ सिनेमाही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. डबल आय स्मार्ट सिनेमात राम पोथिनेनी यांच्यासोबत संजय दत्तही झळकणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्युरो न्यूज : यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडमधील चार मोठे सिनेमे एकत्रित रिलीज होणार आहेत. हे सिनेमे केवळ हिंदी भाषेतील आहे. देशभरात काही ठिकाणी स्थानिक भाषांमधीलही सिनेमे 15 ऑगस्टला प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदा अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर आणि फरदीन खान यांचा 'खेल खेल मे' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया यांचा 'वेदा' सिनेमा आणि श्रद्धा कपूर, राजकुमार राव व पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट असणारा 'स्री-2' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. साउथचा 'डबल आय स्मार्ट' सिनेमाही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. डबल आय स्मार्ट सिनेमात राम पोथिनेनी यांच्यासोबत संजय दत्तही झळकणार आहे.

error: Content is protected !!