शिरगांव / संतोष साळसकर : कणकवली तालुक्यातील माईन येथील ग्रामदैवत श्री देव माधवगिरी देवाची जत्रा सालाबाद प्रमाणे गुरू. दि.१८/११/२०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दु.१२ ते ०२ महाप्रसाद,रात्रौ.१० ते ०१ टिपर पाजळणे व तरंग प्रदर्शन,रात्रौ.०१ वा.चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ मु.पो. कवठी ता.कुडाळ संचालक श्री. सुधाकर दळवी या कपनीचा नाट्यप्रयोग होणार असुन नाट्यरसिकांनी, भाविकांनी या सुवर्ण संधिचा लाभ घ्यावा.असे आवाहन माधवगिरी देवालय गांव कमिटी अध्यक्ष नारायण गांवकर,उपाध्यक्ष क्रकृष्णा बाईत,सल्लागार अनिल सुखटणकर,सचिव मोहन गांवकर यांनी केले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -