23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वेरली गांवचे सुपुत्र श्री. सुरेश मापारी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत..!

- Advertisement -
- Advertisement -

श्री. सुरेश मापारी उत्तर मुंबई मालाड मधील भाजपाचे महामंत्री म्हणून सांभाळतात जबाबदारी.

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मूळ वेरली गांवचे सुपुत्र आणि उत्तर मुंबई व मालाड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश मापारी यांनी मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात, सांताक्रूझ विमानतळ येथे त्यांचे स्वागत केले. श्री. सुरेश मापारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा विनिमय केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याची जबाबदारी काही मोजक्याच शिलेदारांवरती दिली होती. यामध्ये वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी यांचा समावेश होता. यावेळी सुरेश मापारी यांनी सांताक्रुज विमानतळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून त्यांच्याशी चर्चा विनिमय केला.

या विषयी बोलताना सुरेश मापारी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याचे प्रत्येकाचे एक स्वप्न असते आणि ते माझे स्वप्न पूर्ण झाले असून जगातील सर्व सुखे मिळाल्याचा मला आज वाटत आहे. भारतीय जनता पक्ष आणि पक्षातील सर्व वरिष्ठ नेते मंडळी व याबाबत जबाबदारी दिलेल्या या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री. सुरेश मापारी उत्तर मुंबई मालाड मधील भाजपाचे महामंत्री म्हणून सांभाळतात जबाबदारी.

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मूळ वेरली गांवचे सुपुत्र आणि उत्तर मुंबई व मालाड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश मापारी यांनी मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात, सांताक्रूझ विमानतळ येथे त्यांचे स्वागत केले. श्री. सुरेश मापारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा विनिमय केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याची जबाबदारी काही मोजक्याच शिलेदारांवरती दिली होती. यामध्ये वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी यांचा समावेश होता. यावेळी सुरेश मापारी यांनी सांताक्रुज विमानतळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून त्यांच्याशी चर्चा विनिमय केला.

या विषयी बोलताना सुरेश मापारी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याचे प्रत्येकाचे एक स्वप्न असते आणि ते माझे स्वप्न पूर्ण झाले असून जगातील सर्व सुखे मिळाल्याचा मला आज वाटत आहे. भारतीय जनता पक्ष आणि पक्षातील सर्व वरिष्ठ नेते मंडळी व याबाबत जबाबदारी दिलेल्या या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

error: Content is protected !!