आकाश कंदिल, भेटकार्ड स्पर्धेत १३८ स्पर्धक सहभागी…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा व बॅ. नाथ पै वाचन मंदिर यांच्या वतीने
प्रा. मधु दंडवते स्मृतिदिनाचे औचित्य साधून
आकाश कंदिल व भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन केले होते.४ गटात १३८ स्पर्धकानी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. आकाश कंदिल स्पर्धा :(१ ली ते ४थी गट)
प्रथम क्रमांक- शांताराम चांदरकर,इश्वरी मेस्त्री. द्वितीय क्रमांक-
श्लोक चांदरकर,लक्ष्मण मेस्त्री,
भार्गवी महाभोज,पलक महाभोज,श्वराली गोठणकर.
तृतीय क्रमांक-त्रिशा रेवडेकर,श्रावणी निकम.
उत्तेजनार्थ- कार्तिक मोंडकर,मयुरेश पोळ,वेदांत कदम,दिव्यांशु बावकर,चैतन्य मेस्त्रीयश मेस्त्री,राज ढोलम,सुधरा कदम,अस्मि आठलेकर,
हर्षिल माळवदे.
(५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक-भावेश देऊलकर.
द्वितीय क्रमांक- श्रेया चांदरकर
तृतीय क्रमांक- सिध्दी महाभोज.उत्तेजनार्थ-संतोष चव्हाण,वर्षा परुळेकर,
अनुज कदम,सेजल मेस्त्री,कृत्तिका लोहार,सोनाली गावडे.
(८वी ते १० वी) प्रथम क्रमांक-लाजरी राणे. द्वितीय क्रमांक-गौरव फणसेकर. तृतीय क्रमांक- वैभवी बागवे.
उत्तेजनार्थ-साक्षी नाईक,प्राची मेस्त्री, यारसी पेडणेकर.
खुला गट प्रथम क्रमांक-
रुपेश चव्हाण,प्रसाद मेस्त्री.
द्वितीय- नम्रता पावसकर.
तृतीय- मनोज काळसेकर,संजना कदम.
उत्तेजनार्थ- रुपा बोडये,
श्वेता गावडे,योगिता चव्हाण
प्रेरणा लोहार,प्रिती महाभोज,
दिव्या वाईरकर,पूजा गावडे,
दिक्षा रेवडेकर,गीतांजली शेटये.
भेटकार्ड स्पर्धा
१ ली ते ४ थी प्रथम क्रमांक-
चिन्मय राणे.द्वितीय क्रमांक-
श्लोक चांदरकर,श्रावणी निकम. तृतीय क्रमांक-
दिव्यांशु बावकर, पलक महाभोज,सुयश कदम.
उत्तेजनार्थ-
कार्तिक मोंडकर,तनिष्का बागवे,वेदांत कुडतरकर,
ईश्वरी मेस्त्री,भार्गवी महाभोज.
५वी ते ७ वी प्रथम क्रमांक-
श्रेया चांदरकर,जान्हवी देसाई.
द्वितीय- स्वप्नील मेस्त्री.
तृतीय- भावेश देऊलकर
उत्तेजनार्थ क्रमांक-
शुभम जांभवडेकर,आर्या गुराम, सिध्दी महाभोज,
साईश हिंदळेकर,अनुजा कदम, मानसी पेडणेकर,
आर्यन परब.
८ वी ते १० वी-
प्रथम क्रमांक-
साक्षी नाईक,प्राची परुळेकर.
द्वितीय क्रमांक- प्राची मेस्त्री.
तृतीय केमांक- श्रध्दा बागवे
पूर्वा चव्हाण.उत्तेजनार्थ-
मिताली मेस्त्री,सई ताम्हणकर,
पूर्वा मेस्त्री,श्रावणी चव्हाण
खुला गट प्रथम क्रमांक-
प्रकाश महाभोज,नम्रता पावसकर.
द्वितीय क्रमांक- गौरव मेस्त्री,
संजना कदम.
तृतीय क्रमांक- पूजा गावडे,
प्रसाद मेस्त्री,खुशबू गिरकर.
उत्तेजनार्थ- गितांजली शेटये
रुपा बोडये .
या स्पर्धांचा बक्षिस समारंभ मधु दंडवते स्मृतिदिनी म्हणजे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केला आहे. त्याला उपस्थित राहाण्याचे आवाहन बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष एड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कट्टा शाखेचे अध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह शाम पावसकर, वाचन मंदिरचे अध्यक्ष विकास म्हाडगुत यानी केले आहे.