27.2 C
Mālvan
Thursday, April 24, 2025
IMG-20240531-WA0007

रेल्वेच्या धडकेत बोर्डवे येथील वृद्ध नागरिकाचा मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब : मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील चंद्रकांत बाळकृष्‍ण भिसे (वय ७६  बोर्डवे – वाणीवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बोर्डवे फटका नजीक मडगावच्या दिशेने सुमारे 700 मीटर अंतरावर घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या घटनेबाबत या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विशेष रेल्वे च्या मोटरमनने कणकवली रेल्वेस्टेशनवर माहिती दिल्यानंतर यासंदर्भात रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस बलाचे सहाय्यक निरीक्षक अरुण लोट, युवराज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब : मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील चंद्रकांत बाळकृष्‍ण भिसे (वय ७६  बोर्डवे – वाणीवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बोर्डवे फटका नजीक मडगावच्या दिशेने सुमारे 700 मीटर अंतरावर घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या घटनेबाबत या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विशेष रेल्वे च्या मोटरमनने कणकवली रेल्वेस्टेशनवर माहिती दिल्यानंतर यासंदर्भात रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस बलाचे सहाय्यक निरीक्षक अरुण लोट, युवराज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत

error: Content is protected !!