26.5 C
Mālvan
Thursday, April 24, 2025
IMG-20240531-WA0007

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उमेदवारी जाहीर होताच मालवण भाजपा कडून उत्साहपूर्ण जल्लोष..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण : भाजप जेष्ठ नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून उमेदवारी जाहीर होताच मालवण कांदळगाव येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्री देव रामेश्वर मंदिर समोर एकत्र येत जल्लोष केला.

यावेळी नारायण राणेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली. यावेळी श्री. नारायण राणे हे चार लाख मताधिक्याने विजयी होतीलच असा ठाम विश्वास भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली लिलाधर पराडकर व सहकारी, महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, जॉन नरोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण : भाजप जेष्ठ नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून उमेदवारी जाहीर होताच मालवण कांदळगाव येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्री देव रामेश्वर मंदिर समोर एकत्र येत जल्लोष केला.

यावेळी नारायण राणेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली. यावेळी श्री. नारायण राणे हे चार लाख मताधिक्याने विजयी होतीलच असा ठाम विश्वास भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली लिलाधर पराडकर व सहकारी, महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, जॉन नरोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

error: Content is protected !!