मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गव्हर्निंग कौंसिल मेंबर आणि सर्व सभासदांची सिंधुदुर्ग विभागाची विशेष सभा उद्या
बुधवारी २७ मार्चला, संध्याकाळी ४ वाजता, हॉटेल लाईम लाईट हॉल, माने क्रिएशन बिल्डिंग, शासकीय ग्रामीण रुग्णालयासमोर, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -