27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

कणकवली येथे राज्यस्तरीय अभंग स्पर्धा

- Advertisement -
- Advertisement -

वागदे येथील श्रावण महोत्सवानिमित्त विनसम क्रिडामंडळाचा उपक्रम.

कणकवली | उमेश परब :सुप्रसिद्ध पखवाज वादक कै. रवींद्र गावडे यांच्या स्मरणार्थ, विनसम क्रीडा मंडळ वागदे यांच्या वतीने “श्रावण महोत्सव” निमित्त राज्यस्तरीय अभंग स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक – ३३३३/- , आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र
द्वितीय पारितोषिक – २२२२/- आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र
तृतीय पारितोषिक – ११११/-, आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र
उत्कृष्ट पखवाज वादक – १००१/-                         व सहभाग प्रमाणपत्र अशी पारितोषिके असून प्रत्येक स्पर्धकाने मेल आयडी टाकणे अनिवार्य आहे.
या राज्यस्तरीय गायन स्पर्धेसाठी
स्पर्धकाला अभंग गायनासाठी वेळ किमान ५ व कमाल ८ मिनिटांचा कालावधी असणार आहे. स्पर्धकाने व्हिडिओ बनविताना सुरुवातीला स्पर्धेचे नाव, आपले नाव, व्हिडीओ ज्यादिवशी केलात तो दिनांक सांगणे बंधनकारक राहील.(ही वेळ अभंग सादरीकरणाच्या व्यतिरिक्त असेल) स्पर्धकांनी गायन करताना हार्मोनियम, तबला, पखवाज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. अभंग सादर करताना जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा सहभाग ग्राह्य धरण्यात येईल.स्पर्धकाला वयाची अट नाही.(कोविड संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची जबाबदारी स्पर्धकांची राहील.)
५) व्हिडिओ ठळक असणे आवश्यक आहे.(व्हिडिओ गुगल ड्राइव्ह वर अपलोड करून त्याची लिंक व्हाट्स अप वर टाका)
६) साजेशा पोशाख परिधान करावा.
७) व्हिडिओ आडवा धरूनच करावा
८) स्पर्धेचे परीक्षण संगीत क्षेत्रातील अनुभवी व जाणकार मंडळीं कडून केले जाणार आहे.
९) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
१०) स्पर्धेचे एकूण १०० गुणांमध्ये मूल्यांकन होईल.
११) गायनाचे सादरीकरण- ५० गुण – (ताल, सूर, लय, माधुर्य, गायकीतील अदाकारी, शास्त्रीय, रागधारी इत्यादी मुद्यांचा विचार केला जाईल)
१२) साथसंगत – २० गुण (पखवाज- मंडळी)
१३) ३० गुण – युट्यूब चॅनेल च्या व्ह्यूज साठी(१०० व्ह्यूज १ गुण याप्रमाणे) अशी नियमावली आहे
या स्पर्धेची  प्रवेश फी – १००/- असून व्हिडीओ ८ तारीख पासून प्रसिद्ध केले जातील. अभंग स्वीकारण्याची अंतिम मुदत – २० ऑगस्ट २०२१ रात्रौ १२ पर्यंत आहे .या स्पर्धेचा निकाल १ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला  जाणार आहे तरी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४०५७८३४८८(व्हाट्स अप व गुगल पे नंबर) व  अधिक माहितीसाठी ९४२०८४५२६८(बबलू परब, सचिव) यांच्याशी सम्पर्क साधावा असे आवाहन विनसम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

वागदे येथील श्रावण महोत्सवानिमित्त विनसम क्रिडामंडळाचा उपक्रम.

कणकवली | उमेश परब :सुप्रसिद्ध पखवाज वादक कै. रवींद्र गावडे यांच्या स्मरणार्थ, विनसम क्रीडा मंडळ वागदे यांच्या वतीने "श्रावण महोत्सव" निमित्त राज्यस्तरीय अभंग स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक - ३३३३/- , आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र
द्वितीय पारितोषिक - २२२२/- आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र
तृतीय पारितोषिक - ११११/-, आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र
उत्कृष्ट पखवाज वादक - १००१/-                         व सहभाग प्रमाणपत्र अशी पारितोषिके असून प्रत्येक स्पर्धकाने मेल आयडी टाकणे अनिवार्य आहे.
या राज्यस्तरीय गायन स्पर्धेसाठी
स्पर्धकाला अभंग गायनासाठी वेळ किमान ५ व कमाल ८ मिनिटांचा कालावधी असणार आहे. स्पर्धकाने व्हिडिओ बनविताना सुरुवातीला स्पर्धेचे नाव, आपले नाव, व्हिडीओ ज्यादिवशी केलात तो दिनांक सांगणे बंधनकारक राहील.(ही वेळ अभंग सादरीकरणाच्या व्यतिरिक्त असेल) स्पर्धकांनी गायन करताना हार्मोनियम, तबला, पखवाज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. अभंग सादर करताना जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा सहभाग ग्राह्य धरण्यात येईल.स्पर्धकाला वयाची अट नाही.(कोविड संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची जबाबदारी स्पर्धकांची राहील.)
५) व्हिडिओ ठळक असणे आवश्यक आहे.(व्हिडिओ गुगल ड्राइव्ह वर अपलोड करून त्याची लिंक व्हाट्स अप वर टाका)
६) साजेशा पोशाख परिधान करावा.
७) व्हिडिओ आडवा धरूनच करावा
८) स्पर्धेचे परीक्षण संगीत क्षेत्रातील अनुभवी व जाणकार मंडळीं कडून केले जाणार आहे.
९) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
१०) स्पर्धेचे एकूण १०० गुणांमध्ये मूल्यांकन होईल.
११) गायनाचे सादरीकरण- ५० गुण - (ताल, सूर, लय, माधुर्य, गायकीतील अदाकारी, शास्त्रीय, रागधारी इत्यादी मुद्यांचा विचार केला जाईल)
१२) साथसंगत - २० गुण (पखवाज- मंडळी)
१३) ३० गुण - युट्यूब चॅनेल च्या व्ह्यूज साठी(१०० व्ह्यूज १ गुण याप्रमाणे) अशी नियमावली आहे
या स्पर्धेची  प्रवेश फी - १००/- असून व्हिडीओ ८ तारीख पासून प्रसिद्ध केले जातील. अभंग स्वीकारण्याची अंतिम मुदत - २० ऑगस्ट २०२१ रात्रौ १२ पर्यंत आहे .या स्पर्धेचा निकाल १ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला  जाणार आहे तरी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४०५७८३४८८(व्हाट्स अप व गुगल पे नंबर) व  अधिक माहितीसाठी ९४२०८४५२६८(बबलू परब, सचिव) यांच्याशी सम्पर्क साधावा असे आवाहन विनसम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले आहे

error: Content is protected !!