27.8 C
Mālvan
Monday, December 2, 2024
IMG-20240531-WA0007

साकेडी गांवची सुकन्या कु. आसावरी दिनेश गोगटे बनली कथ्थक विशारद ; कुडाळच्या नुपूर कलामंदिर आणि व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजची छात्रा.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या साकेडी गांवची सुकन्या कु.आसावरी दिनेश गोगटे हिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, पुणे येथून कथ्थक विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजची छात्रा आहे.

नुपूर कलामंदिर कथ्थक क्लासच्या सौ. अनुजा अनिल गांधी ह्या कु. आसावरी गोगटे हिच्या गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कुटुंबियांच्या तसेच काॅलेजमधीलही गुरुवर्य व मित्रपरिवार यांच्या प्रोत्साहनामुळे आपण कलेचा यथाशक्ती अभ्यास करु शकलो आणि यापुढेही जबाबदारीपूर्वक करत राहू अशी प्रतिक्रिया कु. आसावरी गोगटे हिने दिली आहे. आपल्या कथ्थक विशारद या पदवीचा उपयोग नृत्यकलेची उपासना सेवा आणि आत्म चैतन्यासाठी करायचा मानस तिने व्यक्त केला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या साकेडी गांवची सुकन्या कु.आसावरी दिनेश गोगटे हिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, पुणे येथून कथ्थक विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजची छात्रा आहे.

नुपूर कलामंदिर कथ्थक क्लासच्या सौ. अनुजा अनिल गांधी ह्या कु. आसावरी गोगटे हिच्या गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कुटुंबियांच्या तसेच काॅलेजमधीलही गुरुवर्य व मित्रपरिवार यांच्या प्रोत्साहनामुळे आपण कलेचा यथाशक्ती अभ्यास करु शकलो आणि यापुढेही जबाबदारीपूर्वक करत राहू अशी प्रतिक्रिया कु. आसावरी गोगटे हिने दिली आहे. आपल्या कथ्थक विशारद या पदवीचा उपयोग नृत्यकलेची उपासना सेवा आणि आत्म चैतन्यासाठी करायचा मानस तिने व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!