27 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मुणगे तिठा येथे २०-२० डबलबारी भजन सामना ; रिक्षा चालक मालक संघाच्या सत्यनारायणाच्या महापूजेचे औचित्य.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील रिक्षा चालक – मालक संघ यांच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री भगवती हायस्कूल तिठा मुणगे येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ स्थानिक भजने आणि रात्री १० वाजता २०-२० आमने – सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा संदीप पुजारे (श्री महादेव प्रसादिक भजन मंडळ नाडण- देवगड) विरुद्ध बुवा उमेश वंजारे (गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कांदिवली मुंबई) यांच्यात होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ मुणगे श्री भगवती हायस्कूल तिठा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील रिक्षा चालक - मालक संघ यांच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री भगवती हायस्कूल तिठा मुणगे येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ स्थानिक भजने आणि रात्री १० वाजता २०-२० आमने - सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा संदीप पुजारे (श्री महादेव प्रसादिक भजन मंडळ नाडण- देवगड) विरुद्ध बुवा उमेश वंजारे (गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कांदिवली मुंबई) यांच्यात होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ मुणगे श्री भगवती हायस्कूल तिठा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!