28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

पळसंब येथील रवींद्र विठ्ठल जंगले यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब निरोमाचा सडा येथील श्री. रविद्र विठठल जंगले ( वय वर्षे ४२) यांचे काल १० जानेवारीला राहत्या घरी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात आई – वडिल , तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब निरोमाचा सडा येथील श्री. रविद्र विठठल जंगले ( वय वर्षे ४२) यांचे काल १० जानेवारीला राहत्या घरी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात आई - वडिल , तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!