26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.

श्री. दत्तप्रसाद पेडणेकर हे जवळपास गेली २ दशके सातत्याने सिंधुदुर्ग ग्रामीण भागातल्या विविध घटक, पैलू, समस्या, यश व व्यक्तींना समाजापर्यंत पोहोचवत असून मुंबई स्थित कोकणवासियांना सुद्धा दत्तप्रसाद पेडणेकर यांची पत्रकारिता कोकणच्या मातीशी जोडून ठेवत असते म्हणूनही त्यांना विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या कार्रकरिणीमध्ये ते सक्रीय असून मसुरे गांव व परिसरातील परंपरा व इतिहास यावर ते सातत्याने पत्रकारितेचा ठसा उमटवत आले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.

श्री. दत्तप्रसाद पेडणेकर हे जवळपास गेली २ दशके सातत्याने सिंधुदुर्ग ग्रामीण भागातल्या विविध घटक, पैलू, समस्या, यश व व्यक्तींना समाजापर्यंत पोहोचवत असून मुंबई स्थित कोकणवासियांना सुद्धा दत्तप्रसाद पेडणेकर यांची पत्रकारिता कोकणच्या मातीशी जोडून ठेवत असते म्हणूनही त्यांना विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या कार्रकरिणीमध्ये ते सक्रीय असून मसुरे गांव व परिसरातील परंपरा व इतिहास यावर ते सातत्याने पत्रकारितेचा ठसा उमटवत आले आहेत.

error: Content is protected !!