24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक यांच्या भवितव्याची चिंता करु नका तर तुम्ही आधी नगरसेवक बनून दाखवा ; शिवसेना (उ.बा.ठा. ) शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांचे शिंदे गटाच्या भूषण परुळेकर यांना प्रत्युत्तर

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे शिंदे गटाचे भूषण परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांनी सांगितले आहे की (उ बा ठा) शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बोट धरून भूषण परुळेकर यांनी राजकारण सुरु केले आणि त्यांचेच भवितव्य अधांतरी वैगरे ठरवण्या एवढे ते मोठे नाहीत अथवा ज्योतिषी नाहीत. भूषण परुळेकर यांनी आमदार वैभव नाईक यांची काळजी करू नये तर आपल्या पदाची व पक्षाची काळजी करावी. ३१ डिसेंबरला आपले चित्र स्पष्ट होईल.

आधी तुम्ही सर्व प्रथम कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवक होऊन दाखवा नंतर आमदार वैभव नाईक यांच्या भवितव्याची चिंता करा असा सल्लाही शिवसेना उ बा ठा शिवसेना गटाचे शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे कणकवली तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांना दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे शिंदे गटाचे भूषण परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांनी सांगितले आहे की (उ बा ठा) शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बोट धरून भूषण परुळेकर यांनी राजकारण सुरु केले आणि त्यांचेच भवितव्य अधांतरी वैगरे ठरवण्या एवढे ते मोठे नाहीत अथवा ज्योतिषी नाहीत. भूषण परुळेकर यांनी आमदार वैभव नाईक यांची काळजी करू नये तर आपल्या पदाची व पक्षाची काळजी करावी. ३१ डिसेंबरला आपले चित्र स्पष्ट होईल.

आधी तुम्ही सर्व प्रथम कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवक होऊन दाखवा नंतर आमदार वैभव नाईक यांच्या भवितव्याची चिंता करा असा सल्लाही शिवसेना उ बा ठा शिवसेना गटाचे शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे कणकवली तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांना दिला आहे.

error: Content is protected !!