25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्केला आंतरराष्ट्रीय पुरस्कार.

- Advertisement -
- Advertisement -

ब्यूरो न्यूज : बॅन्किंग सिस्टीम इंटेलिजन्स या जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘ग्लोबल फाईनटेक पर्स्पक्टीव्ह’ अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम ( इंप्लिमेंटेशन) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे.

आज ताज हाॅटेल, मुंबई येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात इन्फोसिसचे संचालक बॉबी पारेख यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना हा पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक नितीन सावंत, व्यवस्थापक रघुनाथ परब उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्यूरो न्यूज : बॅन्किंग सिस्टीम इंटेलिजन्स या जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा 'ग्लोबल फाईनटेक पर्स्पक्टीव्ह' अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम ( इंप्लिमेंटेशन) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे.

आज ताज हाॅटेल, मुंबई येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात इन्फोसिसचे संचालक बॉबी पारेख यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना हा पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक नितीन सावंत, व्यवस्थापक रघुनाथ परब उपस्थित होते.

error: Content is protected !!