30.5 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

बख़तियार ख़ान मोठ्या हॅटट्रीकच्या मार्गावर ; एल आय सी साठी उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवा.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | नझिरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे
बख़तियार खान यांनी एल आय सी मध्ये सलग दुसर्या ‘एम डी आर टी’ चा बहुमान मिळवला आहे. याबद्दल वर्षी त्यांचा अधिकारी सतेजा बोवलेकर मॅडम व ज्येष्ठ अधिकारी शैलेश पावसकर यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे. यावर्षीच्या पॉलिसीचा शतक ऑक्टोबर महिन्यात पूर्ण करून बख़त्यार खान हे मालवण शाखेत अव्वल आहेत.

एलआयसी मालवण शाखेतील सलग दोन वर्ष २०२३ व २०२४ ह्या वर्षातील पहिले एम डी आर टी होण्याचे बहुमान प्राप्त झाले आहे.या निमित्त मालवण शाखे तर्फे शाखा प्रबंधक सतेजां बोवलेकर मॅडम व विकास अधिकारी शैलेश पावसकर ह्यांच्या हस्ते त्यांना चषक देऊन सत्कार करण्यात आला. गेली २१ वर्ष ग्राहकांना योग्य विमा सल्ला व सेवा देणे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बख़त्यार खान ओळखले जातात. या बद्दल प्रतिक्रिया देताना बख़तियार खान यांनी त्यांच्या ग्राहकांचा व त्यांचे सहकारी मित्र संजय बिरमोळे व परिवाराचे तसेच मालवणातील त्यांच्या मित्रमंडळाचे आभार मानले आहेत.

बख़तियार खान यांनी पुढील वर्षी हा पुरस्कार मिळवून हॅटट्रीक साध्य करावी अशी सदिच्छा त्यांच्या मित्रमंडळाने व्यक्त केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | नझिरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे
बख़तियार खान यांनी एल आय सी मध्ये सलग दुसर्या 'एम डी आर टी' चा बहुमान मिळवला आहे. याबद्दल वर्षी त्यांचा अधिकारी सतेजा बोवलेकर मॅडम व ज्येष्ठ अधिकारी शैलेश पावसकर यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे. यावर्षीच्या पॉलिसीचा शतक ऑक्टोबर महिन्यात पूर्ण करून बख़त्यार खान हे मालवण शाखेत अव्वल आहेत.

एलआयसी मालवण शाखेतील सलग दोन वर्ष २०२३ व २०२४ ह्या वर्षातील पहिले एम डी आर टी होण्याचे बहुमान प्राप्त झाले आहे.या निमित्त मालवण शाखे तर्फे शाखा प्रबंधक सतेजां बोवलेकर मॅडम व विकास अधिकारी शैलेश पावसकर ह्यांच्या हस्ते त्यांना चषक देऊन सत्कार करण्यात आला. गेली २१ वर्ष ग्राहकांना योग्य विमा सल्ला व सेवा देणे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बख़त्यार खान ओळखले जातात. या बद्दल प्रतिक्रिया देताना बख़तियार खान यांनी त्यांच्या ग्राहकांचा व त्यांचे सहकारी मित्र संजय बिरमोळे व परिवाराचे तसेच मालवणातील त्यांच्या मित्रमंडळाचे आभार मानले आहेत.

बख़तियार खान यांनी पुढील वर्षी हा पुरस्कार मिळवून हॅटट्रीक साध्य करावी अशी सदिच्छा त्यांच्या मित्रमंडळाने व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!