24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

सिंधुदिशा संस्थेच्यावतीने सिंधुकन्येचा सत्कार

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्याची अभिमान कन्या नयोमी साटम यांनी युपीए्स परिक्षेत यश संपादन केले. गावासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली आहे. चिकाटी, जिद्दीने व मेहनतीने ही गरुडझेप घेतली आहे.अशीच गगन भरारी आपण घेत रहावी सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नयोमी साटम यांच्या कणकवली तालुक्यातील वरवडे (फळसेवाडी) येथील निवासस्थानी जाऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. नयोमी साटम यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्था अध्यक्ष रुपेश परब, प्रमुख संयोजक राजेश सावंत, प्रशांत भायदे , सुनील राणे सर हे उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्याची अभिमान कन्या नयोमी साटम यांनी युपीए्स परिक्षेत यश संपादन केले. गावासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली आहे. चिकाटी, जिद्दीने व मेहनतीने ही गरुडझेप घेतली आहे.अशीच गगन भरारी आपण घेत रहावी सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नयोमी साटम यांच्या कणकवली तालुक्यातील वरवडे (फळसेवाडी) येथील निवासस्थानी जाऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. नयोमी साटम यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्था अध्यक्ष रुपेश परब, प्रमुख संयोजक राजेश सावंत, प्रशांत भायदे , सुनील राणे सर हे उपस्थित होते.

error: Content is protected !!