चिंदर | विवेक परब : पळसंब येथे अठरा ऑक्टोबर रोजी,’आझादी का अमृत महोत्सव’, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालय पळसंब ,ता.मालवण येथे सकाळी 10.00 वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री.अशोक बागवे ,सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर,उपसरपंच श्री.सुहास सावंत,ग्रा.पं. सदस्य श्री.एकनाथ चिंचवलकर , तसेच वकिल श्री.अक्षय सामंत,वकील श्रीम.अमृता मोडकर,पोलीस पाटील श्री.सकपाळ पळसंब ,अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री.अमित कांबळी यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर वकील अक्षय सामंत यांनी मार्गदर्शन केले व पंचायत समिती मा.अशोक बागवे यांनीही त्यांचे विचार उपस्थितांसाठी मांडले.
पळसंब ग्रामपंचायत येथे आझ़ादीका अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन.
65
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -