24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात : विविध ठिकाणच्या श्री गणरायांचे घेणार दर्शन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज २१ सप्टेंबरला गणेश दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. सकाळी ११.१० वाजता ते आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील मूळ निवासस्थानी ते भेट देणार असून ११.३५ वा. विभागप्रमुख आबा केरकर, १२.२५ वाजता तुळस येथे तालुकाप्रमुख बाळू परब, दुपारी १.१० वा. पिंगुळी शेटकरवाडी, दुपारी १.५० वा. तळगाव येथे खा. विनायक राऊत, दुपारी ३.१० वा. सावंतवाडी शहर येथे चित्राली सार्वजनिक मंडळ तर ३.३० वाजता साईलवाडा मित्रमंडळाच्या गणपतीचे ते दर्शन घेणार आहेत. दुपारी ३.३५ वा. माजगांव येथे विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, ३.४५ वा. उपतालुका प्रमुख आबा सावंत, ३.५५ वा. उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, ४.०५ वा. इन्सुली येथे उपजिल्हा समन्वयक बाळा गावडे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत.

त्यानंतर इन्सुली बांदा मार्गे दाभोळी विमानतळावरून ते मुंबईला रवाना होणार आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज २१ सप्टेंबरला गणेश दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. सकाळी ११.१० वाजता ते आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील मूळ निवासस्थानी ते भेट देणार असून ११.३५ वा. विभागप्रमुख आबा केरकर, १२.२५ वाजता तुळस येथे तालुकाप्रमुख बाळू परब, दुपारी १.१० वा. पिंगुळी शेटकरवाडी, दुपारी १.५० वा. तळगाव येथे खा. विनायक राऊत, दुपारी ३.१० वा. सावंतवाडी शहर येथे चित्राली सार्वजनिक मंडळ तर ३.३० वाजता साईलवाडा मित्रमंडळाच्या गणपतीचे ते दर्शन घेणार आहेत. दुपारी ३.३५ वा. माजगांव येथे विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, ३.४५ वा. उपतालुका प्रमुख आबा सावंत, ३.५५ वा. उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, ४.०५ वा. इन्सुली येथे उपजिल्हा समन्वयक बाळा गावडे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत.

त्यानंतर इन्सुली बांदा मार्गे दाभोळी विमानतळावरून ते मुंबईला रवाना होणार आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

error: Content is protected !!