27.4 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | नझीरा शेख : शैक्षणिक वर्षातील फार महत्त्वाचा दिवस म्हणजेच ५ सप्टेंबर शिक्षक दिवस या दिवशी रोझरी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व मदर टेरेसा यांच्या फोटोला वंदन करून या दिवसाची सुरुवात करण्यात आली इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी अध्यापन करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव घेतला.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दहावीतील विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑलवीन गोन्साल्वीस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | नझीरा शेख : शैक्षणिक वर्षातील फार महत्त्वाचा दिवस म्हणजेच ५ सप्टेंबर शिक्षक दिवस या दिवशी रोझरी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व मदर टेरेसा यांच्या फोटोला वंदन करून या दिवसाची सुरुवात करण्यात आली इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी अध्यापन करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव घेतला.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दहावीतील विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑलवीन गोन्साल्वीस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!