मालवण /सुयोग पंडित मुख्यसंपादक: झी मराठी वाहिनीवरून ‘सारं काही तिच्यासाठी’ या नावाची मालिका लवकरच प्रसारित होणार आहे. दोन बहिणींच्या एकमेकीतील संबंधांवर या मालिकेचे कथानक आधारलेले आहे.यातील काही प्रसंगांचे चित्रिकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल मधील लक्ष्मीनारायण मंदिरात झाले आहे.तर यात अभिनेत्री खुशबू तावडे,शर्मिष्ठा राऊत आणि अशोक शिंदे यांच्या लक्षवेधी भूमिका असून पाहुणे कलाकार म्हणून कोकणातील नमिता गावकर,निर्मला टिकम,स्नेहल राणे,निलेश गुरव आणि मंजुनाथ फडके हे कलाकार झळकणार आहेत.

झी मराठीवरील सारे काही कोकण असणारी मालिका — ‘सारे काही तिच्यासाठी’
318
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -