कुडाळमधील नवरात्रोत्सवांचे भक्तीमय वातावरण….
कुडाळ | ब्युरो न्यूज : आम.वैभव नाईक यांनी अतिशय उत्साहपूर्ण भक्तिभावाने कुडाळ तालुक्यातील विविध नवरात्रोत्सवांना भेटी देत तिथल्या भक्कुतीमय वातावरणात देवीभक्तिंच्या व नवरात्रोत्सव आयोजकांच्या भेटी घेतल्या. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल सायंकाळी भेट देऊन प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातेचे दर्शन घेतले.यामध्ये मुख्यत्वे आकेरी, कुडाळ शहर, नेरुर, कविलकट्टा,पिंगुळी आदी ठिकाणच्या नवरात्रोत्सवांचा समावेश होता.