27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

जर्नालिझम युनियन तर्फे पत्रकारांच्या मुलांचा होणार सत्कार ; १४ ऑगस्टपर्यंत नांवे पाठवायचे आवाहन.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | गणेश चव्हाण : ‘जर्नालिझम युनियन ऑफ महाराष्ट्र’ तर्फे सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या दहावी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा, १९ ऑगस्टला तरेळे येथे सत्कार सोहळा आयोजित केला गेला आहे. यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या मुलांची नांवे पत्रकार संजय खानविलकर, तरेळे यांचेकडे पाठवावीत असे आवाहन निर्भय शासनचे संपादक व युनियनचे कोकण विभागिय अध्यक्ष सतिश साटम यांनी केले आहे.

इंडियन जर्नालिझम युनियनचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी १९ ऑगस्टला दुपारी ३ वाजता तरेळे येथे होणार आहे. सन २०२३ मध्ये दहावी, बारावी व पदवी उत्तिर्ण झालेल्या मुलांची नावे व माहिती १४ ऑगस्ट पर्यंत पत्रकार संजय खानविलकर तरेळे व पत्रकार गणेश चव्हाण ( ९४२००८४१२५ ) यांच्या कडे लवकर पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नारायण पांचाळ, कोकण विभाग प्रमुख सतिश साटम हे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | गणेश चव्हाण : 'जर्नालिझम युनियन ऑफ महाराष्ट्र' तर्फे सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या दहावी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा, १९ ऑगस्टला तरेळे येथे सत्कार सोहळा आयोजित केला गेला आहे. यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या मुलांची नांवे पत्रकार संजय खानविलकर, तरेळे यांचेकडे पाठवावीत असे आवाहन निर्भय शासनचे संपादक व युनियनचे कोकण विभागिय अध्यक्ष सतिश साटम यांनी केले आहे.

इंडियन जर्नालिझम युनियनचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी १९ ऑगस्टला दुपारी ३ वाजता तरेळे येथे होणार आहे. सन २०२३ मध्ये दहावी, बारावी व पदवी उत्तिर्ण झालेल्या मुलांची नावे व माहिती १४ ऑगस्ट पर्यंत पत्रकार संजय खानविलकर तरेळे व पत्रकार गणेश चव्हाण ( ९४२००८४१२५ ) यांच्या कडे लवकर पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नारायण पांचाळ, कोकण विभाग प्रमुख सतिश साटम हे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

error: Content is protected !!