27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

आमदार नितेश राणे यांच्या स्वनिधीतून आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळेला संगणक संच व प्रिंटर प्रदान ; समुदाय आरोग्य अधिकार्यांनी मानले आभार.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या कुवळे येथील ‘आरोग्यवर्धिनी केंद्र, कुवळे’ या केंद्रातील कर्मचारी यांना आरोग्य विभागाच्या खास ऑनलाईन कामकाजासाठी कुवळेतून शिरगांवला जावे लागत असे. आमदार नितेश राणे यांनी या गोष्टीची दखल घेतली. ग्रामपंचायत कुवळे रेंबवलीचे सरपंच सुभाष कदम, उपसरपंच प्रदोष प्रभूदेसाई, ग्रा.पं सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, सुहास राणे, सौ प्रणया मालणकर, सौ उर्मिला परब, सौ.रोहिणी लाड, सौ.सानिका म्हणयारे आणि बूथ प्रमुख श्री.अजित घाडी यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्यवर्धीनी केंद्र, कुवळेला संगणक संच व प्रिंटर सरपंच सुभाष कदम यांच्या हस्ते आणि कुवळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या स्वनिधीतू हे संगणक संच व प्रिंटर प्रदान झाले आहेत.

यावेळी सरपंच सुभाष कदम यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले. आम्ही आमदार नितेश राणे मार्गदर्शनाखाली गांवचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत असेही वक्तव्य केले. आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळे साठी संगणक संच आणि प्रिंटर देऊन आमची समस्या दूर केली त्यामुळे ग्रामपंचायत कुवळेचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आभारी आहोत आणि आमदार साहेबांचे आम्ही विशेष आभारी आहोत असे आरोग्यवर्धिनी केंद्रच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पूजा साळुंखे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, बूथप्रमुख, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सौ.पावसकर सिस्टर सौ. तावडे सिस्टर, आशा स्वयंसेविका रश्मी चिंदरकर, गटप्रवर्तक सौ. फाटक, मदतनीस, सौ भावना कदम, ग्रापमपंचे संगणक ऑपरेटर विरेश वळंजू ,भाजपा युवा प्रमुख कुवळे विनोद कुवळेकर, लक्ष्मण बागवे, निलेश घाडी, अनंत घाडी, सखाराम घाडी, रवी घाडी, उल्हास परब, विनायक कदम आणि महिला भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या कुवळे येथील 'आरोग्यवर्धिनी केंद्र, कुवळे' या केंद्रातील कर्मचारी यांना आरोग्य विभागाच्या खास ऑनलाईन कामकाजासाठी कुवळेतून शिरगांवला जावे लागत असे. आमदार नितेश राणे यांनी या गोष्टीची दखल घेतली. ग्रामपंचायत कुवळे रेंबवलीचे सरपंच सुभाष कदम, उपसरपंच प्रदोष प्रभूदेसाई, ग्रा.पं सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, सुहास राणे, सौ प्रणया मालणकर, सौ उर्मिला परब, सौ.रोहिणी लाड, सौ.सानिका म्हणयारे आणि बूथ प्रमुख श्री.अजित घाडी यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्यवर्धीनी केंद्र, कुवळेला संगणक संच व प्रिंटर सरपंच सुभाष कदम यांच्या हस्ते आणि कुवळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या स्वनिधीतू हे संगणक संच व प्रिंटर प्रदान झाले आहेत.

यावेळी सरपंच सुभाष कदम यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले. आम्ही आमदार नितेश राणे मार्गदर्शनाखाली गांवचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत असेही वक्तव्य केले. आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळे साठी संगणक संच आणि प्रिंटर देऊन आमची समस्या दूर केली त्यामुळे ग्रामपंचायत कुवळेचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आभारी आहोत आणि आमदार साहेबांचे आम्ही विशेष आभारी आहोत असे आरोग्यवर्धिनी केंद्रच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पूजा साळुंखे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, बूथप्रमुख, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सौ.पावसकर सिस्टर सौ. तावडे सिस्टर, आशा स्वयंसेविका रश्मी चिंदरकर, गटप्रवर्तक सौ. फाटक, मदतनीस, सौ भावना कदम, ग्रापमपंचे संगणक ऑपरेटर विरेश वळंजू ,भाजपा युवा प्रमुख कुवळे विनोद कुवळेकर, लक्ष्मण बागवे, निलेश घाडी, अनंत घाडी, सखाराम घाडी, रवी घाडी, उल्हास परब, विनायक कदम आणि महिला भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!