IMG-20240531-WA0007

मालवण येथील सौ. प्राची बांदेकर मंडलिक कालवश.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या राजकोट-मेढा येथील सौ. प्राची योगेश मंडलिक ( पूर्वाश्रमीच्या प्राची गजानन बांदेकर, कुमार काॅप्लेक्स, भरड, मालवण) यांचे काल मंगळवारी २५ जुलैला रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ३० वर्षांच्या होत्या.

सौ. प्राची बांदेकर मंडलिक यांच्या निधनाने मालवण शहरात शोक व्यक्त होत आहे. मालवण एस. टी. आगाराचे माजी चालक श्री. गजानन बांदेकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासरे, आई वडिल व बहिण असा परिवार आहे.

error: Content is protected !!