26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने शेतकऱ्यांना वृक्ष रोपांचे वाटप ; सामाजिक कार्यकर्ते शारंगधर देसाई यांनीही वाढदिवसा निमित्त दिले विशेष योगदान.

- Advertisement -
- Advertisement -

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘रोटरी क्लब ऑफ वैभववाडी’ च्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. या वृक्षांमध्ये ६०० काजू कलमं, ४०० सागवान व १०० शेवगा कलमांचे वाटप कृषी दिनाचे औचित साधून १ जुलैला करण्यात आले.

या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.शारंगधर देसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोलाचे योगदान केले व त्या बद्धल रोटरी क्लबच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष संतोष टक्के सेक्रेटरी संजय रावराणे खजिनदार प्रशांत गुळेकर, व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'रोटरी क्लब ऑफ वैभववाडी' च्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. या वृक्षांमध्ये ६०० काजू कलमं, ४०० सागवान व १०० शेवगा कलमांचे वाटप कृषी दिनाचे औचित साधून १ जुलैला करण्यात आले.

या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.शारंगधर देसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोलाचे योगदान केले व त्या बद्धल रोटरी क्लबच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष संतोष टक्के सेक्रेटरी संजय रावराणे खजिनदार प्रशांत गुळेकर, व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!