25.8 C
Mālvan
Wednesday, October 23, 2024
IMG-20240531-WA0007

च़िनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजला यांची भारतीय लष्कराचे नवीन मास्टर जनरल सस्टेनर (एमजीएस) म्हणून नियुक्ती.

- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली | ब्युरो न्यूज : भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार अमरदीप सिंह औजला हे लष्कर प्रमुखांच्या ८ प्रमुख स्टाफ अधिकाऱ्यांपैकी एक असतील. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ते चिनार कॉर्प्सचे कमांडिंग करत आहेत. एलओसी आणि तेथील अंतर्गत सुरक्षा स्थिती राखण्यात त्यांचा मुख्य सहभाग आहे. राजपुताना रायफल्स रेजिमेंटमध्ये नियुक्त झालेले औजला डिसेंबर १९८७ मध्ये लष्करात दाखल झाले होते.

औजला यांनी काश्मीर खोऱ्याचा उत्तम अनुभव आहे. उधमपूर येथील नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयात दहशतवादविरोधी कारवायांवर देखरेख करणारे मेजर जनरल म्हणूनही त्यांनी काम केले आहे. औजला हे कमांडो विंग, इन्फंट्री स्कूल बेळगांव येथे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवी दिल्ली | ब्युरो न्यूज : भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार अमरदीप सिंह औजला हे लष्कर प्रमुखांच्या ८ प्रमुख स्टाफ अधिकाऱ्यांपैकी एक असतील. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ते चिनार कॉर्प्सचे कमांडिंग करत आहेत. एलओसी आणि तेथील अंतर्गत सुरक्षा स्थिती राखण्यात त्यांचा मुख्य सहभाग आहे. राजपुताना रायफल्स रेजिमेंटमध्ये नियुक्त झालेले औजला डिसेंबर १९८७ मध्ये लष्करात दाखल झाले होते.

औजला यांनी काश्मीर खोऱ्याचा उत्तम अनुभव आहे. उधमपूर येथील नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयात दहशतवादविरोधी कारवायांवर देखरेख करणारे मेजर जनरल म्हणूनही त्यांनी काम केले आहे. औजला हे कमांडो विंग, इन्फंट्री स्कूल बेळगांव येथे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

error: Content is protected !!