सहसंपादक /नवलराज काळे : वैभववाडी- वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावचे सुपुत्र भैरी भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुल रावराणे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सह संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये पक्ष संघटना वाढवण्याकरिता नेहमी प्रयत्नशील असणारे व जनमानसात संपर्क ठेवणारे वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावचे सुपुत्र श्री अतुल रावराणे यांना शिवसेना (उ. बा. ठा.) पक्ष्याच्या नवीन कार्यकारणी मध्ये स्थान मिळाले आहे. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -