मालवण | सुयोग पंडित: आज आपल्या भाषेचा गौरव दिन. खरंतर त्या भाषेने आपल्याला गौरव दिला..तिला बोलता येतं म्हणून..!
साहित्यिक..इंदिरा संत,
पु.ल.., व.पु..सुशि,शंना
..खरेच किती थोर नावे..!
कलाक्षेत्रात
.क्रीडांगणावर,सचिन तेंडुलकर,सुनील गावसकर..
लताबाई,आशाताई,पंडित भीमसेन जोशी,सुधीर फडके.
.
नांव खूपच आहेत…प्रत्येक पिढीत आहेत…या सर्वात एक नांव प्रकर्षाने..उच्च श्रेणीत.
ऋषी श्रीकांत देसाई..
नाही माहीत तो कुठून आलाय वगैरे..कारण त्याला ‘देठभरही’ कौतुक नाही आवडत आणि चालत.
पण गेल्या १५ वर्षांपासून इतिहास कोणीही तपासून पहावा…मराठी माणुस,बहिण गौरव वगैरेवर .
फक्त तो..आणि तोच विचार करत आहे.
याला म्हणतात मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करणे..
नाहीतर आम्ही आहोत
होतच..बॅनर पुरते..
ऋषी ..भाषेचा पोटचा पुत्र..खरा गौरव.!
( संपूर्ण आपली सिंधुनगरी चॅनेल समूह)