27.1 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नामवंत साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार झाला आहे प्राप्त

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. या निमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून प्रा. प्रवीण बांदेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नागरी सत्कार सोहळ्याला माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप (गोवा),इन गोवा २४×७ चे संपादक प्रभाकर ढगे, मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, कवी समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर, प्रा.डाॅ. शरयू आसोलकर, कवी अनिल धाकू कांबळी, कवी मोहन कुंभार , अखंड लोकमंच कणकवलीचे नामानंद मोडक, नाटककार शफाअत ख़ान व इतर मान्यवर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार झाला आहे प्राप्त

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. या निमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून प्रा. प्रवीण बांदेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नागरी सत्कार सोहळ्याला माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप (गोवा),इन गोवा २४×७ चे संपादक प्रभाकर ढगे, मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, कवी समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर, प्रा.डाॅ. शरयू आसोलकर, कवी अनिल धाकू कांबळी, कवी मोहन कुंभार , अखंड लोकमंच कणकवलीचे नामानंद मोडक, नाटककार शफाअत ख़ान व इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!