24.6 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

आचरा पारवाडी ब्राह्मणदेव मंदिर येथे उद्या ८ फेब्रुवारीला त्रैवार्षिक हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान,कसबा-आचरा’ येथील पारवाडी श्री ब्राह्मण देव मंदिर येथे उद्या बुधवारी ८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजल्या पासून शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. या दरम्यान रोज रात्री १२ ते १ यावेळेत श्री. ब्राम्हणदेव दिंडी मंडळ आचरे- पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम होणार आहे.

१२ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा व रात्री १० वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली यांचा ‘माया प्रलय’ हा भव्य ट्रिकसीन दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या संपूर्ण सप्ताह सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्राम्हणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या 'ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान,कसबा-आचरा' येथील पारवाडी श्री ब्राह्मण देव मंदिर येथे उद्या बुधवारी ८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजल्या पासून शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. या दरम्यान रोज रात्री १२ ते १ यावेळेत श्री. ब्राम्हणदेव दिंडी मंडळ आचरे- पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम होणार आहे.

१२ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा व रात्री १० वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली यांचा 'माया प्रलय' हा भव्य ट्रिकसीन दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या संपूर्ण सप्ताह सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्राम्हणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!