26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

त्रिंबक ग्रामपंचायतने केला विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार ; शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची सुद्धा घेतली विशेष दखल.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक ग्रामपंचायतने विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार केला.
यांत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या यशाची सुद्धा दखल घेत सत्कार करण्यात आला.

यामध्ये १७ वर्षांखालील शुटिंग बाॅल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त जनता विद्या मदिंर त्रिंबकचे मुलगे, १४ वर्षा खालील व्हाॅलीबाॅल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या मुली, शिक्षक तसेच शाळा कमिटी अध्यक्ष तसेच भांडूप मुंबई येथील कोकण महोत्सवात नावलौकिक प्राप्त करुन आलेले आरेकरवाडी गोफनृत्यांतील कलाकार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच आशिष बागवे, ग्रामपंचायत सदस्य नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सपना तेली, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर, सुचिता घाडीगांवकर, ग्रामसेवक प्रभारी सुनिल प्रभू देसाई, अशोक बागवे, शेखर सुतार, राजु त्रिंबककर, अन्ना सकपाळ, पोलिस पाटील बाबू सकपाळ, तंटामुक्त अध्यक्ष संतोष घाडीगांवकर, प्रमोद बागवे, विवेक जाधव, अजय पवार, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक ग्रामपंचायतने विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार केला.
यांत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या यशाची सुद्धा दखल घेत सत्कार करण्यात आला.

यामध्ये १७ वर्षांखालील शुटिंग बाॅल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त जनता विद्या मदिंर त्रिंबकचे मुलगे, १४ वर्षा खालील व्हाॅलीबाॅल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या मुली, शिक्षक तसेच शाळा कमिटी अध्यक्ष तसेच भांडूप मुंबई येथील कोकण महोत्सवात नावलौकिक प्राप्त करुन आलेले आरेकरवाडी गोफनृत्यांतील कलाकार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच आशिष बागवे, ग्रामपंचायत सदस्य नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सपना तेली, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर, सुचिता घाडीगांवकर, ग्रामसेवक प्रभारी सुनिल प्रभू देसाई, अशोक बागवे, शेखर सुतार, राजु त्रिंबककर, अन्ना सकपाळ, पोलिस पाटील बाबू सकपाळ, तंटामुक्त अध्यक्ष संतोष घाडीगांवकर, प्रमोद बागवे, विवेक जाधव, अजय पवार, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!